बॅच ची वैशिष्ट्ये 1) या बॅच मधे संयुक्त पूर्व परीक्षा गट 'ब' व गट 'क' (2019 पासून ते 2024 पर्यंत) च्या प्रश्नपत्रिका व त्यावर आधारित संभाव्य प्रश्नांची तयारी करून घेतली जाणार आहे. 2) या बॅच मधे एकूण 8 प्रश्न पत्रिका घेतल्या जातील. 3) बॅच चे प्रवेश शुल्क 10 रुपये असेल. 4) बॅच कालावधी 30 दिवस 5) view 6 पट