बॅच ची वैशिष्ट्ये 1) यात संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा गट ब व क चे PYQs आहेत. 2) वनसेवा, कृषि व तांत्रीक सेवा च्या PYQs चा देखील समावेश 3) 2011 ते 2023 पर्यंतच्या पूर्व व मुख्य परीक्षेचे PYQs आहेत. 4) प्रश्नांचे सखोल विश्लेषण व संभाव्य प्रश्नांची चर्चा केली आहे. 5) Validity : 6 महीने 6) Views : 10 पट