या बॅच मध्ये आयोगाच्या मागील 10 वर्षांच्या (2026 ते 2016) इतिहास विषयाच्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण व स्पष्टीकरण केले जाणार आहे. प्रत्येक लेक्चर ची ppt व pdf दिली जाईल. Validity : 6 महीने असेल. View : 6 पटीत