सदर बॅच गट क (तलाठी) पूर्व परीक्षा 2026 साठी सदर बॅच आहे. या बॅच मध्ये आधुनिक भारत, महाराष्ट्र व समाज सुधारक या सर्व घटकांची तयारी करून घेतली जाईल. परीक्षेसाठी महत्वाच्या टॉपिक चे लेक्चर (LIVE + REC), ppt व pdf नोट्स मिळतील. बॅच कालावधी 2 महीने व Views 6 पट.