कंबाईन गट ब व क च्या पेपरमध्ये आयोग नेहमी 'कथा स्वातंत्र्याची' या पुस्तकातून प्रश्न विचारत असतो. सदर बॅच मध्ये या पुस्तकातील 350 प्रश्नांच्या द्वारे पुस्तकाची संपूर्ण रिव्हीजन करून घेतली जाणार आहे. सोबत 350 प्रश्नांची pdf व ppt आणि लेक्चर video देणार आहे. बॅच व्हॅलिडिटी : 3 महीने View : 4 पट